SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

सत्यमेव जयते वॉटर कप – २ | गुणांचा तख्ता

सहभागी ग्रामपंचायतींना निर्देशित घटकांतर्गत एकूण १०० गुणांपैकी पुढीलप्रमाणे गुण दिले जातील.

अनु.क्र.घटकअधिकतम गुण
१.नांदेड पॅटर्न शोष खड्डे
२.वृक्षरोपण खड्डे  
३.श्रमदान / मनुष्यबळाचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना  २०
४.यंत्राचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण रचना  २०
५.एरिया ट्रीटमेंट आणि रिज (माथा) उपचारांवर योग्य भर१०
६.रचनांची गुणवत्ता १०
७.मूलस्थानी / ‘इन सिटू’ मृदा उपचार १०
८.पाणी बचत तंत्रज्ञान
९.वॉटर बजेट  
१०.विहीर आणि बोअरवेल पुनर्भरण
११.अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचनांची दुरुस्ती / नाविन्यपूर्ण उपक्रम
एकूण १००

सत्यमेव जयते वॉटर कप २ च्या मूल्यांकन पद्धतीच्या वरील प्रत्येक मुद्द्याला सविस्तरपणे वाचण्यासाठी आणि डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.