SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

 

आमच्या टीम विषयी

पानी फाउंडेशनमध्ये सत्यमेव जयते या कार्यक्रमाच्या कोअर टीमचा समावेश आहे. पानी फाउंडेशनचे सी.ई.ओ. आहेत सत्यजित भटकळ (दिग्दर्शक: सत्यमेव जयते) आणि सी.ओ.ओ. आहेत रीना दत्ता.

कंपनीचे संचालक आहेत श्री. राजीव लुथ्रा, श्री. आनंद देसाई आणि श्री. बी. श्रीनिवास राव.

पानी फाउंडेशनचे नॉलेज पार्टनर आहेत वॉटरशेड ऑर्गनायजेशन ट्रस्ट (WOTR) – पाणी या विषयावर १९९३ पासून काम करणारी ही एक स्वयंसेवी संस्था आहे. त्यांना संपर्क करण्यासाठी ईमेल करा: info@wotr.org

आम्हाला संपर्क करण्यासाठी या पत्त्यावर ईमेल करा: paanifoundation@paanifoundation.in
आमच्या फेसबुक पेजला पण भेट द्या: www.facebook.com/SatyamevJayate