SUBMIT YOUR EMAIL ID TO RECEIVE UPDATES FROM PAANI FOUNDATION

पावसाच्या पाण्याचे नियोजन

पानी फाउंडेशनचा हा विश्वास आहे की अपुऱ्या पाण्याच्या संकटावरचा उपाय हा पाणलोट व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण व पावसाच्या पाण्याच्या नियोजन यांत दडलं आहे. या करिता लोकांना प्रेरित करणं, प्रशिक्षित करणं आणि सक्षम करणं हे आमचं ध्येय आहे.
जमिनीची धूप थांबवण्यासाठी, पावसाच पाणी अडवून, जिरवून वर्षभर वापरण्यासाठी आपण काय करू शकतो, हे जाणून घेण्यासाठी हे व्हीडीओज पहा.

आपले पाणलोट मित्र – चतुरराव आणि चतुराताई

घरच्या घरी हायड्रोमार्कर कसा बनवतात

हायड्रोमार्करच्या सहाय्याने जमिनीचा उतार मोजणे

हायड्रोमार्करच्या सहाय्याने कंटूर रेषा आखणे

सी.सी.टी. कसे बनवतात

डीप सी.सी.टी. कसे बनवतात

एल. बी. एस. कसा बनवतात

शोष खड्डा कसा बनवतात

माती परीक्षण

आगपेटीमुक्त शिवार

गॅबियन कसा बनवतात

पाणलोट नियोजन – एक प्रत्यक्ष उदाहरण

माती नाला बांधाचे पुनरुज्जीवन कसे करावे

नाला रुंदीकरण व खोलीकरण करताना घ्यावयाची काळजी

लहान माती बांध कसा बनवतात

मातीचे धरण

शेततळं

शेतबांध

वनराई बंधारा