[:en]
One of our key activities during the Water Cup is an initiative called ‘Chala Gaavi’ (‘Back to the Villages’), in which we invite people to offer Shramdaan (voluntary labour) in certain villages on 1st May – which is both Maharashtra Day and Labour Day. It is an opportunity for city dwellers to make a trip to the villages and lend villagers a hand in building watershed structures. We have found that both urban and rural folk benefit and greatly enjoy this interaction.

Paani Foundation is fully fund

Paani Foundation is fully fund
If you would like to work with us in any capacity, please email your CV to work@paanifoundation.in and we will reach out to you as and when we have a suitable opportunity for you.

१ मे अर्थात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधून आम्ही लोकांना महाराष्ट्रातील काही ठरावीक गावांमध्ये स्वेच्छा-श्रमदानासाठी येण्याचे आमंत्रण देतो. सुट्टीचा दिवस असल्यामुळे, सुट्टीची मजा आणि गावकऱ्यांना पाणलोट रचना उभारण्यात मदत, असा दुहेरी आनंद त्यांना मिळवता येतो. गावकरी आणि शहरी नागरिक दोघांनाही याचा फायदा होतो आणि हा अनुभव त्यांना आनंद सुद्धा देतो.

पानी फाउंडेशन ह्या संस्थेला आर्थिक निधीचे पाठबळ आहे. त्यामुळे ते कोणत्याही प्रकारची वैयक्तिक आर्थिक मदत स्वीकारत नाहीत. संवादाचे प्रभावी आणि शाश्वत माध्यम वापरून लोकसहभागाने दुष्काळाशी लढा देणे, यासाठी पानी फाउंडेशन कटिबद्ध आहे. पानी फाउंडेशन गावांना रोख पैसे इतर कोणत्याही स्वरूपात आर्थिक मदत करत नाही.

तुम्हाला आमच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल, तर आम्हाला ई-मेलद्वारे संपर्क करा आणि तुमचा बायोडेटा work@paanifoundation.in कडे पाठवा. आमच्याकडे संधी उपलब्ध झाल्यावर आम्ही तुम्हाला संपर्क करू.

तुम्हाला आमच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा असेल, तर आम्हाला ई-मेलद्वारे संपर्क करा आणि तुमचा बायोडेटा/सीव्ही, work@paanifoundation.in कडे पाठवा. आम्ही तुम्हाला जरूर संपर्क करू.