वृत्तांकन

आमच्या कामावर विविध वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांनी केलेले रिपोर्ट वाचा.

‘दुष्काळाशी दोन हात’ (IBN Lokmat)
पानी फाउंडेशनसोबत नेहमीच असणाऱ्या मराठी सिनेक्षेत्रातील कलावंतांसोबतच सत्यजित भटकळ,
किरण राव यांच्याशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी संवाद साधला.

दुष्काळमुक्तीचा मार्डी पॅटर्न
माण तालुक्यातील मार्डी तालुक्यात झालेला बदल – एबीपी माझाचा ग्राउंड रिपोर्ट.

जलगाथा Exclusive
पानी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान यांनी घेतला वॉटर कप स्पर्धेचा आढावा झी २४ तास
वृत्तवाहिनीवर घेतला.

लोकमत वृत्तसमुहाने वॉटर कप स्पर्धेविषयी केलेले वृत्तांकन

गिरीश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या पुरवणीसाठी पानी फाउंडेशनच्या प्रवासाविषयी लेखमालिका लिहली

मेकॅनिकल इंजिनिअर जेव्हा पाणी प्रश्नावर काम करतो

लोकमत वृत्तसमुहाने वॉटर कप स्पर्धेविषयी केलेले वृत्तांकन.

अभिनेता गिरीश कुलकर्णी यांनी लोकसत्ताच्या रविवार पुरवणीसाठी पानी फाउंडेशनच्या प्रवासाविषयी
लेखमालिका लिहली.

मेकॅनिकल इंजिनिअर जेव्हा पाणी प्रश्नावर काम करतो.