पुस्तके

पाणलोट व्यवस्थापनासंबंधीची शास्त्रशुद्ध संकलित माहिती पानी फाउंडेशनने मराठी पुस्तकांच्या माध्यमातून प्रकाशित केली आहे. पाणलोट रचनांची उभारणी कशी करावी, याबद्दलची माहिती अत्यंत सखोल तसेच सोप्या पद्धतीने या पुस्तकात मांडण्यात आली आहे. ह्या विषयावरची ई-बुक्स देखील तुम्ही डाऊनलोड करू शकता. ह्या पुस्तकांचा संच तुम्हाला विकत घ्यायचा असल्यास, आम्हाला मेल करा: books@paanifoundation.in.