प्रशिक्षण माहितीपट (फिल्म्स)

पाणलोट व्यवस्थापनाबद्दल विविधांगाने आणि सखोल माहिती देणारे अनेक मराठी माहितीपट पानी फाउंडेशनने तयार केले आहेत. ह्या माहितीपटांचा प्रशिक्षण देण्यासाठी वापर केला जातो आणि तुम्ही ते इथेही पाहू शकता.

आपले पाणलोट मित्र – चतुरराव आणि चतुराताई

घरच्या घरी हायड्रोमार्कर कसा बनवतात

हायड्रोमार्करच्या सहाय्याने कंटूर रेषा आखणे

हायड्रोमार्करच्या सहाय्याने जमिनीचा उतार मोजणे

हायड्रोमार्कर शिवाय जमिनीचा उतार मोजणे

सी.सी.टी. कसे बनवतात

डीप सी.सी.टी. कसे बनवतात

शोष खड्डा कसा बनवतात

एल.बी.एस. कसा बनवतात

गॅबियन कसा बनवतात

कंटूर बांध कसा बनवतात

ग्रेडेड कंटूर बांध कसा बनवतात

कम्पार्टमेंट बांध कसा बनवतात

लहान माती बांध कसा बनवतात

माती नाला बांधाचे पुनरुज्जीवन कसे करावे

नाला रुंदीकरण व खोलीकरण करताना घ्यावयाची काळजी

माती परीक्षण

आगपेटीमुक्त शिवार

मनरेगा: एक लाभदायी योजना

पाणलोट नियोजन – एक प्रत्यक्ष उदाहरण

घरच्या घरी जलयंत्र कसे बनवतात

जलयंत्रच्या साहायाने कंटूर रेशा आखणे

जलयंत्राचा वापर करुन ढाळीचा बांध बांधणे

जे.सी.बी. आणि पोकलँड चालकांसठी सूचना

विहिर पूनर्भरण