विषमुक्त अन्न-धान्य खरेदी करा थेट शेतकऱ्यांकडून!

पुर्णतः सुरक्षित, कुठल्याही हानिकारक रसायनांचा शेषांश नसलेले, विषमुक्त अन्न पिकवणे हा फार्मर कप स्पर्धेचा एक महत्वाचा स्तंभ आहे. शास्वत शेती आणि नैसर्गिक कीड नियंत्रणाचे प्रशिक्षण शेतकरी गटांना दिले गेले आहे. अनेक शेतकरी गटांनी आपल्या शेतमालाची खाद्यान्न सुरक्षिततेच्या सरकारी निकषांनुसार चाचणी केली आहे आणि या चाचणीत ते भरघोस गुणांनी पास सुद्धा झाले आहेत! TUV Nord India या प्रयोगशाळेने शेषांशरहित म्हणून प्रमाणित केलेल्या शेतमालाची ही यादी आहे. ठोक विक्रीसाठी हा माल आता उपलब्ध आहे. ऑर्डर नोंदवण्यासाठी कृपया संपर्क साधा. कॉल / WhatsApp – हर्ष: +91 93263 01849
शेतमाल | किमान ऑर्डर क्वांटिटी | येथे उपलब्ध |
---|---|---|
उडीद - काळा, साबुत | 50 kg | आष्टी (बीड) |
भेंडी | 50 kg | पारनेर (अहमदनगर) |
वाटाणा | 50 kg | सिन्नर (नाशिक) |
टोमॅटो | 50 kg | खुलताबाद (औरंगाबाद) |
बाजरी | 50 kg | (i) धारूर (बीड) (ii) जत (सांगली) |
विषमुक्त अन्न-धान्य खरेदी करा थेट शेतकऱ्यांकडून!

पुर्णतः सुरक्षित, कुठल्याही हानिकारक रसायनांचा शेषांश नसलेले, विषमुक्त अन्न पिकवणे हा फार्मर कप स्पर्धेचा एक महत्वाचा स्तंभ आहे. शास्वत शेती आणि नैसर्गिक कीड नियंत्रणाचे प्रशिक्षण शेतकरी गटांना दिले गेले आहे. अनेक शेतकरी गटांनी आपल्या शेतमालाची खाद्यान्न सुरक्षिततेच्या सरकारी निकषांनुसार चाचणी केली आहे आणि या चाचणीत ते भरघोस गुणांनी पास सुद्धा झाले आहेत!
TUV Nord India या प्रयोगशाळेने शेषांशरहित म्हणून प्रमाणित केलेल्या शेतमालाची ही यादी आहे. ठोक विक्रीसाठी हा माल आता उपलब्ध आहे. ऑर्डर नोंदवण्यासाठी कृपया संपर्क साधा. कॉल / WhatsApp – हर्ष: +91 93263 01849
शेतमाल | येथे उपलब्ध |
---|---|
उडीद - काळा, साबुत (किमान ऑर्डर क्वांटिटी: 50 kg) | आष्टी (बीड) |
भेंडी (किमान ऑर्डर क्वांटिटी: 50 kg) | पारनेर (अहमदनगर) |
वाटाणा (किमान ऑर्डर क्वांटिटी: 50 kg) | सिन्नर (नाशिक) |
टोमॅटो (किमान ऑर्डर क्वांटिटी: 50 kg) | खुलताबाद (औरंगाबाद) |
बाजरी (किमान ऑर्डर क्वांटिटी: 50 kg) | (i) धारूर (बीड) (ii) जत (सांगली) |