विजेत्यांची यादी: फार्मर कप २०२२

सत्यमेव जयते फार्मर कप -२०२२ स्पर्धेचे राज्यस्तरीय विजेते आणि तालुकास्तरीय विजेते येथे आहेत. सर्व शेतकरी भगिनी आणि बांधवांचे अभिनंदन!

राज्यस्तरीय विजेते
जिल्हातालुका आणि गावशेतकरी गट
प्रथम पुरस्कारअमरावतीवरुड
(गाव: वाठोडा)
परिवर्तन शेतकरी गट
द्वितीय पुरस्कारऔरंगाबादखुलताबाद
(गाव: गोळेगाव)
चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट
तृतीय पुरस्कार (विभागून)जळगावअमळनेर
(गाव: डांगर बुद्रुक)
जय योगेश्वर शेतकरी गट
हिंगोलीकळमनुरी
(वारंगा तर्फे नांदापूर)
उन्नती शेतकरी गट
तालुका स्तरीय विजेते
जिल्हा: अकोला
तालुकागावशेतकरी गट
बार्शीटाकळीपाराभवानीसमता शेतकरी उत्पादक गट
अकोटमिर्झापूरएकता शेतकरी उत्पादक गट
जिल्हा: अमरावती
तालुकागावशेतकरी गट
वरुडवाठोडावसुंधरा कपाशी उत्पादक गट
चिखलदरामोथाकैवल्य शेतकरी गट
जिल्हा: अहमदनगर
तालुकागावशेतकरी गट
पारनेर (संयुक्त विजेते)
पिंपरी जलसेनश्री रोकडोबा शेतकरी उत्पादक गट
नांदूर पठारनांदूर पठार शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड
संगमनेरपेमगिरीरणरागिणी कृषी उत्पादक महिला गट
नगरमांजरसुंबाशिव छत्रपती शेतकरी समूह गट
जिल्हा: औरंगाबाद
तालुकागावशेतकरी गट
फुलंब्रीवावनाजय किसान कापूस उत्पादक गट
वैजापूरबळहेगाव साई शेतकरी गट
खुलताबादखिर्डीसंत सावता शेतकरी गट
जिल्हा: जळगाव
तालुकागावशेतकरी गट
जामनेर (संयुक्त विजेते)
नांद्रा प्र. लो.कृषीकन्या महिला शेतकरी गट
सोनाळेसहारा कापूस उत्पादक शेतकरी गट
अमळनेरकोंढावळबहिणाबाई शेतकरी गट
जिल्हा: नंदुरबार
तालुकागावशेतकरी गट
नंदुरबारन्याहाळीकृषिराज शेतकरी गट
शहादामानमोड्यानवजीवन शेतकरी गट
जिल्हा: नागपूर
तालुकागावशेतकरी गट
नरखेडगोंडेगावगुरुदेव शेतकरी गट
जिल्हा: नांदेड
तालुकागावशेतकरी गट
लोहाशेळगांव धानोराबळीराजा शेतकरी बचत गट
जिल्हा: नाशिक
तालुकाVillageशेतकरी गट
सिन्नरमनेगावश्री गुरुदेवदत्त शेतकरी गट
जिल्हा: पुणे
तालुकागावशेतकरी गट
पुरंदरमांढरभैरवनाथ भात उत्पादक गट
बारामतीनारोळीतुकाई देवी समृद्ध शेतकरी गट
जिल्हा: बीड
तालुकागावशेतकरी गट
धारूर व्हरकटवाडीसंत बाळू मामा कापूस शेतकरी गट
आष्टीपिंपळगाव दाणीसंकल्प शेतकरी गट
केजदिपेवडगावजय बजरंगबली पुरुष बचत गट
अंबाजोगाईदेवळाग्रामीण किसान शेतकरी गट
बीडमुळुकवाडीराजमाता शेतकरी गट
जिल्हा: बुलढाणा
तालुकागावशेतकरी गट
मोताळासिंदखेडस्त्री शक्ती महिला शेतकरी गट
जिल्हा: वर्धा
तालुकागावशेतकरी गट
आर्वीखरांगणाश्री संत काळे महाराज शेतकरी समूह
जिल्हा: वाशीम
Talukaगावशेतकरी गट
कारंजा लाड (संयुक्त विजेते)जयपूरविजयपथ शेतकरी गट
विळेगावएकता शेतकरी गट
मंगरुळपीरनागीमाऊली शेतकरी गट
जिल्हा: सांगली
तालुकागावशेतकरी गट
आटपाडीशेरेवाडीसमृद्ध शेतकरी गट मका २
जतमाडग्याळसमता शेतकरी गट
तासगावसावर्डेभवानी शेतकरी गट
जिल्हा: सातारा
तालुकागावशेतकरी गट
खटावभोसरेसरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट
माणबोथेमाणदेश ऍग्रो FPCL
कोरेगावबनवडीस्वराज्य शेतकरी उत्पादक गट
जिल्हा: सोलापूर
तालुकागावशेतकरी गट
उत्तर सोलापूरकळमणकळमण सोयाबीन उत्पादक गट
करमाळाफिसरेफिसरे शेतकरी गट
बार्शीसूर्डीVijeta Shetkari Gat
माढालोंढेवाडीस्वराज्य शेतकरी बचत गट
जिल्हा: हिंगोली
तालुकागावशेतकरी गट
कळमनुरीबेलमंडळसमृद्धी महिला शेतकरी गट