बदलाच्या कथा

वॉटर हिरोंनी दुष्काळाविरोधात प्रत्यक्षात
आणलेल्या बदलाच्या कहाण्या पहा

जलक्रांती

दुष्काळाशी दोन हात
२०१६ मध्ये महाराष्ट्र राज्यातील ३ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील ११६ गावांनी सत्यमेव जयते वॉटर कपच्या पहिल्या वहिल्या स्पर्धेत भाग घेतला. या संपूर्ण कालावधीत हे कळलं की ही केवळ स्पर्धा नाही तर दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे जाण्यासाठी लोकचळवळ उभी होण्याची सुरूवात आहे.

वॉटर कप २०१९ चा प्रवास
तळपत्या उन्हाची पर्वा न करता तसेच निवडणुकीचा काळ असूनही ग्रामीण महाराष्ट्रातले लाखो गावकरी दुष्काळाला दूर सारण्यासाठी एकत्र आले. वॉटर कपच्या चौथ्या आणि शेवटच्या प्रवासातील काही क्षण पाहूयात.

वॉटर कप २०१८ चा प्रवास
वॉटर कप २०१८ चा प्रवास अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरला. ४००० पेक्षा जास्त गावांमधील गावकऱ्यांना शास्त्रशुद्ध पाणलोट विकासाचं ट्रेनिंग दिलं गेलं. आव्हाने, प्रयत्न, थोडे अश्रू आणि थोडे हसू… संघर्षाचा हा संपूर्ण प्रवास पाहूयात.

परिवर्तनाचे वाटसरू

एका वेळूची कथा
गावातल्या राजकारणातील तंट्यांना दूर सारून पाणीदार होण्यासाठी एकत्र आलेलं साताऱ्यातील वेळू हे गाव २०१६ च्या वॉटर कपचं मानकरी ठरलं.

प्रेरणादायी परिवर्तन
जलसंधारणाच्या कामांचे आश्चर्यजनक फायदे दाखवणाऱ्या नागांव खु. (जळगाव) मधल्या कामांचं ड्रोन शूट.

पाण्यामुळे स्थलांतर थांबलं
दिपेवडगाव (बीड): १० वर्षांनी २०१९ च्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच स्थलांतर झाले नाही.

जलरागिणी

जलसैनिक गीता रामटेके
मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दुष्काळाविरोधात काम करण्यासाठी नेतृत्त्व केलं.

बदलाची सुरूवात स्वतःपासून
नयना चिंचे हिने एकटीने कामाला सुरूवात करून संपूर्ण गावाला दुष्काळाविरोधात एकत्र येण्यास प्रेरित केलं.

कनहरखेडच्या प्रेरणादायी महिला
पुरूषसत्ताक कुटुंबव्यवस्थेमुळे घराबाहेर पडण्याची मनाई असलेल्या महिलांनी एकत्र येऊन गावाबाहेर जाऊन ट्रेनिंग घेतलंच, शिवाय गावात श्रमदानही केलं.

छोटे हिरो

स्थलांतरीत मुलांनी घेतला वसा
साताऱ्याच्या पानवन गावातील स्थलांतरीत मजुरांच्या मुलांनी संपूर्ण गावाला दुष्काळाविरोधातल्या चळवळीशी जोडून घेत लढण्यास प्रवृत्त केलं.

“आमची झाडं तोडू नका!”
पालकांच्या हातून कुऱ्हाड हिसकावून घेत बीडमधल्या कळंबसर गावातील शाळकरी मुलांनी चिपको आंदोलन केलं.

वाया गेलेल्या अन्नापासून खत
अकोला जिल्ह्यातल्या आकोट तालुक्यातल्या विद्यार्थ्यांनी शाळेत वाया जाणाऱ्या अन्नापासून खत बनवण्याची तयारी सुरू केली आहे. पाहूयात.

जलमित्रांचे अनुभव

रोज ४० किमी अंतर कापून श्रमदान केलं
सामाजिक कार्यकर्त्या नंदिनी जाधव वॉटर कप २०१८ दरम्यान रोज ४० किमी बाईक चालवत पुणे जिल्ह्यातल्या उदाचीवाडी गावात श्रमदान करण्यासाठी पोहोचत असत. पहा, जलमित्र होण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली. 

आमिर आणि किरण यांच्या जलमित्रांशी गप्पा
“आम्हाला हे आमचंच गाव वाटतं.” या भावना होत्या १ मे, २०१९ ला सावर्डे (जिल्हा सांगली) गावात महाश्रमदानात सहभागी झालेल्या जलमित्रांच्या. आमिर आणि किरण यांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या.

श्रमदानासाठी सर्व वीकेंड्स
मुंबईत IT मध्ये काम करणाऱ्या रितेश काळे या जलमित्राने दर आठवड्याचे वीकेंड बुलढाणा जिल्ह्यात वॉटर कप २०१८/१९ मध्ये श्रमदानासाठी दिले.