पानी ईकोचा प्लॅनेटीअर्स वर्कशॉप म्हणजे ४ सत्रांत विभागलेला असा डिजिटल अनुभव आहे ज्यात निसर्गातील आश्चर्यांचा शोध लागतो. या सत्रांतून सहभागी विद्यार्थ्यांना पृथ्वीच्या निर्मितीच्या आश्चर्यकारक इतिहासाशी ओळख करून दिली जाते. नैसर्गिक साधनसंपत्तीची ताकद आणि पर्यावरणात मानव प्राण्याची भूमिका याविषयी महत्त्वाची माहिती मिळते.
या वर्कशॉपमध्ये लेक्चर्स नाहीत, गृहपाठ नाही की परीक्षा नाहीत. मजेदार खेळ, प्रोजेक्ट्स आणि फिल्म्सच्या माध्यमातून विद्यार्थी पर्यावरणातील गंभीर समस्यांविषयी आणि त्या समस्यांवर व्यावहारिक उपाय शोधण्याच्या मार्गांविषयी शिकतात.
हे वर्कशॉप सर्व पर्यावरण प्रेमींसाठी खुलं आहे आणि इयत्ता ५ वी ते ८ वीतील विद्यार्थ्यांसाठी साजेसं आहे. या ४ सत्रांची फी रु.४०० (टॅक्ससहीत) आहे. झूम च्या माध्यमातून इंग्रजी भाषेत होणारे प्रत्येक सत्र १ तासाचे असेल. प्लॅनेटीअर्स वर्कशॉप संपल्यानंतर सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रमाणपत्र देण्यात येईल.

विषयांचा आवाका