मूल्यांकन पध्दत

सहभागी महसुली गाव/ग्रामपंचायतींना निर्देशित घटकांतर्गत एकूण १०० गुणांपैकी पुढीलप्रमाणे गुण दिले जातील.

अनुक्रमांक घटक कमाल गुण
 १. सांडपाण्याचा वापर
 २. वृक्ष संवर्धन
 ३. श्रमदान/मनुष्यबळाचा वापर करून बांधलेल्या मृदा
आणि जलसंधारण रचना
२५
४. यंत्राचा वापर करून बांधलेल्या मृदा आणि जलसंधारण
रचना
१५
५. एरिया ट्रीटमेंट आणि रिज (माथा) उपचारांवर योग्य भर १०
६. रचनांची/कामांची गुणवत्ता १०
७. माती तपासणी
८. आगपेटी मुक्त शिवार
९. पाणी बचत तंत्रज्ञान
१०. वॉटर बजेट १०
११. अगोदरच अस्तित्वात असणाऱ्या रचनांची
दुरुस्ती/नाविन्यपूर्ण उपक्रम
एकूण १००

सत्यमेव जयते वॉटर कपच्या मूल्यांकन पध्दतीची सविस्तर माहितीसाठी, येथे क्लिक करा.