CSR पॉलिसी
समाजाच्या प्रती जबाबदारीची जाणीव ठेऊन पानी फाउंडेशन काम करते. त्यासाठी कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबीलीटी अंतर्गत पानी फाउंडेशनला आर्थिक सहाय्य केले जाते.
३९ तालुक्यातील प्रत्येक गावासाठी स्पर्धा खुली. १५ लाख, १० लाख आणि ५ लाख अशी तीन राज्यस्तरीय बक्षीसं. तालुकास्तरावरही १ लाखाचं बक्षिस. जास्तीत जास्त सशक्त गट असलेल्या ग्रामपंचायतीसाठी विशेष बक्षिस. सर्वोत्कृष्ट महिला गटासाठीही बक्षिस. आजच नोंदणी करा आणि शेतीच्या या नव्या पर्वात सामील व्हा!