शेतकऱ्यांना सर्वोत्तम पद्धतींचे मार्गदर्शन करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, आमच्या नॉलेज पार्टनरद्वारे कृषी शास्त्रज्ञांची एक मोठी टीम महाराष्ट्रात स्थापन करण्यात आली आहे. हा संवाद सुलभ करण्यासाठी, पानी फाउंडेशनने पीकनिहाय ‘डिजिटल शेती शाळा’ आयोजित केले आहेत. दर आठवड्याला शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून थेट त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. शेती शाळेची पीकनिहाय प्लेलिस्ट इथे पहा.