अ‍ॅप

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेणाऱ्या गावांना उपयुक्त ठरेल असे एक अ‍ॅप पानी फाउंडेशनने तयार केले आहे. ह्या अ‍ॅपमुळे स्पर्धेतील आपली प्रगती गावांना वेळोवेळी तपासून पाहता येते. वॉटर कप स्पर्धेतील त्यांचे अंतिम गुण हे त्यांनी अ‍ॅपमध्ये दिलेल्या माहितीच्या (डेटा) आधारेच निश्चित केले जातात.

या अ‍ॅपमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

 पाणलोट व्यवस्थापनाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी उपयुक्त असे शैक्षणिक माहितीपट (फिल्म्स)

वॉटर कप स्पर्धेत पूर्ण झालेल्या कामाची नोंद ठेवण्यासाठी पानी फाउंडेशनतर्फे दिले जाणारे डेटा एन्ट्री (माहितीची नोंद) फॉर्म्स. ही नोंद म्हणजेच अंतिम गुण.

गावातील पाणलोट रचनांची पूर्वस्थिती आणि सद्यस्थिती आणि त्याचे GPS ट्रॅकिंग

वॉटर कप स्पर्धेतील कामाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी अपूर्ण राहिलेल्या कामाची नोंद

वॉटर कप स्पर्धेतील मूल्यांकन पद्धती आणि नियम यांची माहिती

मागील वॉटर कप स्पर्धेतील विजेत्यांची नावे

सहभागी तालुक्यांची संपूर्ण माहिती

पानी फाउंडेशनची माहिती आणि आमच्या कार्यात सहभागी होण्याचे मार्ग

सहभागी तालुक्यांची सांख्यिकीय माहिती (स्टॅटिस्टिकल डेटा), जसे गावाची लोकसंख्या, एकूण घरांची संख्या, गावाचे क्षेत्रफळ इ.

 Educational films to help in planning and executing watershed management

Data entry forms that record the work completed as part of the Water Cup competition that Paani Foundation uses for scoring

Before and after status of watershed structures, along with GPS tracking

Work remaining to be completed to reach the Water Cup targets

Information about the marking system and rules of the Water Cup

Names of past Water Cup winners

Details of participating talukas

Information about Paani Foundation and ways to associate with us

Statistical data about participating villages, such as population, number of households, area, etc.